Chikitsak Samuha's Multipurpose Education Centre


ADMISSIONS
Admission to CSMEC will be done in accordance with the rules & regulations enforced by Govt. of Maharashtra.

FACULTY
At CSMEC, The institute has well qualified and motivated faculty, satisfying the UGC requirements.

आमची उद्दिष्टे

  • दूरस्थ शिक्षणाला प्रोत्साहन देऊन ते भारतामध्ये विकसित करणे .
  • लोकशाहीकरणाच्या मार्गाने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण सहज उपलब्द्ध करून देणे .
  • शिक्षणाची तळमळ असणाऱ्या विद्यार्थ्यांना वय , प्रदेश किंवा पूर्वपात्रतानिरपेक्ष उच्च दर्जाच्या शिक्षणाचं हक्क मिळवून देणे .
  • उच्च व्यावसायिक व व्यवसायाभिमुख शिक्षणाच्या कार्यक्रमांचे सुस्थापन करून आवश्यकतेनुसार शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करणे .
  • सुलभ प्रवेश नियमन .
  • विद्यार्थ्यांच्या कुवतीनुसार व सोयीनुसार , शिक्षणाच्या संधी उपलब्द्ध करून देणे .
  • ज्ञानशाखांच्या विस्तृत परिक्षेत्रातुन अभ्यासक्रमाच्या संयोजन - निवड प्रक्रियेतील लवचिकता .
  • विद्यार्थ्यांनी निवडलेल्या स्थळानुसार व त्यांच्या कुवतीनुसार त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्द्ध करून देणे.