Frequently Asked Questions

उत्तर

आमच्या अभ्यासक्रमात बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अँप्लिकेशन (बी . सी . ए . ) , मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (एम. बी. ए . ) या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो . तसेच संगणकीय शिक्षणाचे ६ महिन्यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो .

उत्तर

आमचे अभ्यासकेंद्र महाराष्ट्र शासनाच्या अधिनियमांतर्गत स्थापन झालेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाशी (Y.C.M.O.U.) संलग्न आहे .

उत्तर

मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (एम. बी. ए . ) या अभ्यासक्रमाला प्रवेश परीक्षा असते . या परीक्षेची तारीख शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस विद्यापीठाकडून जाहीर केली जाते . प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार ही परीक्षा विद्यार्थी वास्तव्यास असलेल्या जिल्ह्यात अथवा शेजारील जिल्ह्यातील अभ्यासकेंद्रात / महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेड (MKCL) घेतली जाते .

उत्तर

विविध अभ्यासक्रमांची शुल्क रचना वेबसाईट वर उपलब्द्ध आहे .

उत्तर

अभ्यासक्रमांचे अभ्यासवर्ग अभ्यासकेंद्रात घेतले जातात . त्यांचे वेळापत्रक अभ्यासकेंद्राकडून प्रस्तुत केले जाते .

उत्तर

अभ्यासक्रमाची पुस्तके (साहित्य ) विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जातात . विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार सदर पुस्तके छापील स्वरूपात अभ्यासकेंद्रात उपलब्ध असतात .

उत्तर

विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार सदर सत्र परीक्षा जिल्ह्यातील मध्यवर्ती अभ्यासकेंद्रात घेतल्या जातात .